एक्स्प्लोर

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली

Mahad Vidhansabha Election : आमदार भरत गोगावले यांची साथ सोडत शैलेश  देशमुख यांच्यासह माजी सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

Mahad Vidhansabha Election : आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी  आज (दि.27) ठाकरेंच्या शिवेसेनेत प्रवेश केलाय. माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचे चिरंजीव शैलेश  देशमुख यांच्यासह माजी सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी महाविकास आघाडीच्या महाड विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप उपस्थित होत्या. या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून स्नेहल जगताप यांची ताकद वाढली आहे. 

महाडमध्ये स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले सामना रंगणार 

महाड विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने स्नेहल जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार भरत गोगावले यांना पु्न्हा एकदा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले असा सामना महाडमध्ये असणार आहे. काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर स्नेहल जगताप चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आता दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे. 

स्नेहल जगताप कोण आहेत?

स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी मे 2023 मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. स्नेहल जगताप या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. शिवाय काँग्रेसमधून त्यांनी शिवेसेनेत प्रवेश केल्यानंतर महाडमध्ये ठाकरेंच्या शिवेसेनेची ताकद वाढली होती. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांचे कडवे आव्हान असणार आहे. ठाकरे गटात प्रवेश करताना महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचेही जगताप म्हणाल्या होत्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : शिंदेंची शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट, भावना गवळींना रिसोडमधून उमेदवारी

Deepak Kesarkar : अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम, राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीपूर्वीच दीपक केसरकरांनी बातमी फोडली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP MajhaMaha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजीCongress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीरShivsena Candidate 2nd List : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, कुणा कुणाला मिळाली संधी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget