(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 6:30 AM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला तीन दिवसांची मुदत
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज सतरावा दिवस, आज आंदोलकांची महत्त्वाची बैठक, दिल्लीला कूच करण्याबाबत निर्णय अपेक्षित
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक, फडणवीसांची हजेरी, १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
मुंबईत भाजपच्या नवनियुक्त २३ निवडणूक निरीक्षकांची आज बैठक, विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचाही विचार करणार
शिरुर लोकसभा उमेदवारीवरुन अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक
केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा केवळ पॅकेज जाहीर झाले आणि शेतकऱ्यांना लुटलं, शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींची टीका
अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची नव्यानं मोर्चेबांधणी सुरू.. आचारसंहिता लागल्यावर सगळे परत काँग्रेसमध्ये येतील, नाना पटोलेंचा दावा