एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Headlines : 8 AM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  8 AM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 भारतीय जनता पार्टीने नितेश राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. निलेश राणेंना शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदेखील राणेंच्या दोन्ही मुलांविरोधात उमेदवार जाहीर केले आहेत.   राणेंविरोधात ठाकरेंचे उमेदवार जाहीर  नितेश राणे यांच्या विरोधात काँग्रेसने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे कुडाळ मालवणमधून माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्याविरोधात ठाकरेंकडून वैभव नाईक हेच उमेदवार असणार आहेत. निलेश आणि नितेश राणेंविरोधात उमेदवारी मिळालेले दोन्ही नेते नारायण राणेंचे कट्टर वैरी मानले जातात.  कणकणली देवगड विधानसभेत उमेदवारी मिळालेले संदेश पारकर कोण आहेत  ?  संदेश पारकर यांच्या कारकि‍र्दीला कणकवली कॉलेजच्या GS पदापासून सुरुवात झाली. त्यांनी 10 वर्षे कणकवलीचे सरपंच म्हणून काम केले. कणकवली पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. 1999 साली तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून कडवी झुंज दिली. 2003 साली नारायण राणे ऐन राजकीय भरात असताना संदेश पारकर एक हाती निवडणूक जिंकून कणकवली शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.   संदेश पारकरांची कणकवली शहरावर 15 वर्षे एक हाती सत्ता नारायण राणेचं होम पीच असणाऱ्या कणकवली शहरावर 15 वर्षे एक हाती सत्ता मिळवली. सरपंच व नगराध्यक्ष कालखंडात कणकवलीचे कायापालट करून शहर म्हणून नावारूपास आणले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद भूषवत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला अश्या अनेक शहरांची सत्ता मिळवली. त्या यशाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी सरचिटणीस पदाची जबाबदारी देऊ राज्यात काम करण्याची संधी दिली. कोकण पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प
Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
Embed widget