![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 10:00 AM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10:00 AM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया...
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती...दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही...
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता
बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ
![Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8869cd78bac6e013cae8c93efec95c5d1720374577329976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/62aa7429ac96aa5177303237e8a958c51720373718337540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a108bd5cd7b50ef83227db31dd6c3f081720373930310976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/21adf8798593fd5cd98e17e20c5a53dc1720373544201976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/557eb0bffa5bf9843701d2c0444e75631720371926329976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)