एक्स्प्लोर
ABP Majha Headlines : 1 PM : 16 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 16 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर, २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबत निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं, मुख्यमंत्र्याचं वक्तव्य, आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस, कोर्टाच्या आदेशनानंतर जरांगेंनी सलाईन लावली मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, परभणी, हिंगोली, नांदेडसह सोलापूर, पुण्यात चक्काजाम
महाराष्ट्र
Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले
GulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement