एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 02 PM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता, उद्धव ठाकरेंची माहिती, संवादात लूज कनेक्शन होतं, ठाकरेंची कबुली 

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित, सुनील तटकरे पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालाविरोधात अमोल कीर्तिकर कोर्टात जाण्याच्या तयारीत, केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही केलीय तक्रार 

निधीवाटपात महाराष्ट्रावर केंद्राचा अन्याय, मोदी सरकारकडून विकास निधीवाटपात राज्याला केवळ ८ हजार कोटी... यूपी, बिहारला मात्र घसघशीत निधी 

सरकारच्या शब्दाला मान देऊन सलाईन, वेळीच निर्णय घेतला नाही तर सलाईन काढेन, मनोज जरांगेंचा निर्धार तर विषय तडीस गेल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार  

२४ जूनपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार... २४ जून ते ३ जुलैपर्यंत अधिवेशन...तर २६ तारखेला होणार लोकसभा अध्यक्षांची निवड 

डोंबिवलीतील कीटकनाशके बनवणाऱ्या इंडो-अमाईन्स कंपनीला भीषण आग,  आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती 

महाराष्ट्र व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Somvati Amavasya 2026: आजची सोमवती अमावस्या दुर्मिळ अन् भाग्याची! भगवान शिवाची 'या' पद्धतीने करा पूजा, भोलेनाथ करतील रक्षण, शुभ वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या...
आजची सोमवती अमावस्या दुर्मिळ अन् भाग्याची! भगवान शिवाची 'या' पद्धतीने करा पूजा, भोलेनाथ करतील रक्षण, शुभ वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या...
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्या सविस्तर
नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
White Strips Controversy : घाटकोपर, दादर आणि आता गिरगावच्या चौपाटीच्या फुटपाथवरही पांढऱ्या पट्टया; आम्ही गिरगावकर संस्था आक्रमक, पांढऱ्या पट्ट्यावर एका रात्रीत मारला काळा रंग
घाटकोपर, दादर आणि आता गिरगावच्या चौपाटीच्या फुटपाथवरही पांढऱ्या पट्टया; आम्ही गिरगावकर संस्था आक्रमक, पांढऱ्या पट्ट्यावर एका रात्रीत मारला काळा रंग

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा,  इराणच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट...
अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराणनं वेगळीच भूमिका मांडली
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
Indrayani river Fish : देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
Embed widget