![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP Majha Headlines : 11.00 AM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
दुष्काळसदृष्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथील करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती, तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक
मुंबईच्या जलसाठ्यात घट, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ४१ दिवस पुरेल इतकाच साठा, पावसाच्या स्थितीच्या आढाव्यानंतर पाणी कपातीचा निर्णय होणार
तांत्रिक बिघाड असतानाही विशाल अगरवालकडून मुलाला कार, तर ४८ हजारांची पार्टी झोडणाऱ्यांनी १ हजार ७५८ रुपये न भरल्याने कारची नोंदणी रखडली!
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग;
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना
उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह, ४० तासांनी उजनीतील शोधकार्य थांबलं
लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांची सांगलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी, पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल
करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला दुखापत, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवालांच्या आई-वडिलांची चौकशी करणार, केजरीवालांच्या निवासस्थानी चौकशी, वयस्कर आई-वडिलांच्या चौकशीला आप नेत्यांचा विरोध
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारीने पटकावलं सुवर्णपदक, पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील एफ-४६ गटात आशियाई विक्रम
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5c52819501bc16dacaea568c947265491718523991810718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/14bb013f3a5768e73cffb7782ca1ffdc1718523069293718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c0211255c3b865024b38cf16526ec9d21718521216733718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/369dc6469e20c31a9851e92e4dd5fbf71718522931742718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)