ABP Majha Headlines : 09 AM : 17 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६०, मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन 'मॅक्झिमम विदर्भ', भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती
राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही, मनुष्य विजयाने नम्र होतो, राणे विजयाने बेफाम होतात, सामनातून हल्लाबोल
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी
छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक, भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा अपेक्षित
ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई, ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा घंटानाद, आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई,
मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि ठाण्याचे असूनही दुर्गाडी देवीचं दर्शन घेता येत नाही, ठाकरे गटाची शिंदेंवर घणाघाती टीका,