एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 07 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, मतदानानंतर काही दिवसांनी आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीत मोठी वाढ ही संशयास्पद, राऊतांचं वक्तव्य.

अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, पवारांच्या मुलाखतीनं चर्चांना उधाण, तर पवारांना पक्ष चालवणं जमत नसल्याची महायुतीची टीका

संभाजीनगर आणि धाराशीव नावावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब, सरकारकडून निर्णयाचं स्वागत, तर निवडणुकांदरम्यान निकाल का? याचिकाकर्त्यांचा प्रश्न

प्रचारासाठी सगळीकडे जाऊ शकत नाही, गोडसेंच्या भेटीनंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य, तर नाशकातल्या मेळाव्यातल्या बॅनरवरून हेमंत गोडसेंचा फोटो गायब

लोकसभेच्या धामधुमीत विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकांची घोषणा, मुंबई , कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर

अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द, तर संचालकपद कायम असल्याचा सदावर्तेंचा दावा

अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का, तेलंगणातल्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल, तर टेम्पोतून पैसे घेण्याचा वैयक्तिक अनुभव आहे का, राहुल गांधींचा प्रतिसवाल

भाजपने रेमडेसीवीर बनवणाऱ्या कंपनीकडून निधी घेतला, तर रेमडेसीवीरची परवानगी देताना लाखो कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांचा आरोप.

भारतीयांच्या वर्णावरून केलेल्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर वादाला उधाण, वर्णावरून विधानं खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदींची टीका, पित्रोदांचा अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

एअर इंडियाचे पायलट आणि केबिन क्रू सामूहिक वैद्यकीय रजेवर, ७५हून अधिक उड्डाणं रद्द, विलिनीकरणाच्या भीतीमुळे कर्मचारी बिथरल्याची शक्यता

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी

ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त

Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Embed widget