ABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
२०१९मध्ये ठाकरेंनी भाजपचे उमेदवार पाडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, ठाकरेंनीच बेईमानी केल्याचाही फडणवीसांचा घणाघात
पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणारनाशिकच्या
पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार, नंतर कल्याणमध्ये प्रचार करणार
नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार, नंतर कल्याणमध्ये प्रचार करणार
घाटकोपर दुर्घटनास्थळी अजूनही ३० ते ४० लोक अडकल्याची भीती, बचावकार्य पूर्ण व्हायला आणखी काही तास लागण्याची यंत्रणांची माहिती
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुुंबासह फरार, भिंडेंने विधानसभा निवडणूक लढवल्याचं समोर, २००९ मधील प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती
मुंबईत रेल्वेच्या जागेवरील ९९ धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मुंबई महापालिकेची नोटीस
![ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/a9e32a75566693177c2dfe756c10bcdc1739786829187977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/47ba05a78afd430f2b3c42cff96215f81739783831287718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e43b3f3b5034a16720efff9e8bc4735a1739783504971718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)