स्वता:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
स्वता:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पुढील 5 बाबींचे नियोजन करा.
सर्वात प्रथम मार्केट रिसर्च महत्त्वाचे आहे. बाजारात आपल्या प्रोडक्टला किती मागणी आहे? आपल्या प्रॉडक्टसाठी ग्राहक आहे का? या सर्वांचा रिसर्च करा कारण या सर्वांचा रिसर्च करून अंदाजा येतो कि आपला व्यवसाय कसा व किती चालेल.
व्यवसायामध्ये स्वतःची गुंतवणूक आणि कर्ज किती घेणार, कोणाला भागीदार करणार या सर्व गोष्टींचा हिशोब आधीच करा.
तुमच्या उत्पादनाची ब्रँड तयार करा. ब्रॅण्ड असल्याने उत्पादनास योग्य किंमत मिळते तसेच प्रोडक्टची गुणवत्ता टीकून राहील ज्याद्वारे उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करा.
व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी विकसित करणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया इव्हेंट यासारखे तुमचे मार्केटिंग चॅनेल तयार करा.
आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनाची किंमत, बाबींचा विचार करा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.