ABP Majha Headlines : 06 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत सामान्यांच्या घशाला कोरड, सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाने पळवलं तोंडचं पाणी
वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफांची मागणी, आरएसएस, निकमांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप
वडेट्टीवारांच्या करकरेसंदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार...वडेट्टीवारांचं डोकं फिरल्याची मुख्यमंत्र्यांची टीका
आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचारेंना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप
शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये अपक्ष लढण्यावर ठाम, शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारावेळी मुंबईत ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांचा राडा, शिवसेना कार्यालयासमोरून जाताना घोषणाबाजी, ठाकरे गटाकडून गद्दार गद्दारच्या घोषणा
तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान... बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार
पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौऱा, अहमदनगर आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान
घाटकोपरमध्ये गुजराती सोसायटीतील रहिवाशांचा मराठी प्रचारपत्रक वाटण्यास विरोध,
मविआचे उमेदावर संजय दिना पाटलांच्या प्रचाराला विरोध केल्याचा ठाकरे गटाचा आरोप
मराठी भाषेला अभिजात दर्जावरुन काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल, १० वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवूनही केंद्राचा निर्णय नाही, जयराम रमेश यांची टीका
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)