एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुलुंडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ, विक्रोळीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा धमकीवजा इशारा
(('त्या' पोलिसांना बघून घेऊ-ठाकरे))

संघला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य
((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य))

बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य

सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप

मुंबईतल्या भाजपाच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात शाखाभेटी

भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, रोड शोदरम्यान मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी .

महामुंबईसह नाशिक, धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस, सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा
((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा))

आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांचा विनयभंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक, केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन देखील पोलिसांची चौकशी
((केजरीवाल यांचे पीए ताब्यात))

संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर
((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव))

नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता
((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))

महाराष्ट्र व्हिडीओ

Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट
Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आत सरकार न स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget