एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray vs Shinde SC : राज्यपालांच्या अधिकाऱ्याबाबत दहाव्या सूचीचा विचार व्हावा : Abhishek Singhvi
राज्यातल्या सत्तासंघर्ष सुनावणीत आज तिसऱ्या दिवशीही घमासान सुरू. कपिल सिब्बल यांचा आक्रमक पवित्रा.न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष.दोन दिवस ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचा युक्तिवाद होणार आहे.अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे वकील आज युक्तिवाद करतील.राज्यात 30जून 2022 रोजी शिंदे - फडणवीस यांचं सरकार आलं. त्यापूर्वीच म्हणजे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलंय... याला आता 8 महिने झालेत. क्षांतर बंदी कायदा, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष शिवाय राज्यपालांचे अधिकार तसेच पक्षप्रतोदांची भूमिका आदी अनेक अंगांनी सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर ठाकरे आणि शिंदे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जातोय.
महाराष्ट्र
दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 Sept 2024
Pune MVA Protest : आश्वासनानंतर मविआकडून आंदोलन मागे; मेट्रो कधी सुरु करणार? याची विचारणा
Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिर
Pune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा
Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement