एक्स्प्लोर
Advertisement
Abhijeet Bichukale Pune Bypoll Election : आतापर्यंत 47 मतं, चर्चा आणि चाहतावर्ग मते मात्र सतेचाळीस ABP Majha
तुम्हाला राजकारणातल्या बातम्यांमध्ये Interest असो वा नसो...पण राजकारणातलं सध्याचं एक असं व्यक्तीमत्व आहे जे बोलत असताना तुम्ही शक्यतो त्यांना इग्नोर नाही करु शकत...त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा असते ती त्यांच्यातल्या कॉन्फिडन्सची. पुण्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल आत्ताच लागलेत...अनेक नावांची चर्चा होती. पण जवळपास कित्येक निवडणुकांमधलं एक कॉमन नाव, ज्याची नुसती चर्चाच नाही होत तर त्यांच्या कॉन्फिडन्सची भले भले दाद देतात. त्यांच्या जिंकण्याच्या कॉन्फीडन्समागे त्यांचा निवडणुकांचा निकालदेखील झाकला जातो.असे वन अॅन्ड ओन्ली अभिजीत बिचुकले. या निवडणुकीत म्हणजेच पुण्याच्या पोटनिवडणुकीत बिचुकलेंच्या निकालाचं काय नेमकं चित्र होतं पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion