Aasif Khan - Abdul Sattar : मक्केमध्ये उष्माघातानं 550 भाविकांचा जीव गेला
सौदी अरेबियातील मक्केमध्ये सध्या हजयात्रा सुरू आहे. सौदीमधील तीव्र उष्णतेमुळे ५५० भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये इजिप्तचे ३२३ तर जॉर्डनच्या ६० भाविकांचा समावेश आहे. इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांमधल्या नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या संख्य़ेनं भाविक आजारी पडतायेत.. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
Aasif Khan - Abdul Sattar : मक्केमध्ये उष्माघातानं 550 भाविकांचा जीव गेला महाराष्ट्रातूनही हज यात्रेसाठी २० हजार ९०० जण गेले आहेत. अशी माहिती राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने दिलीय. तर सौदीतील हज यात्रेकरुंच्या परिस्थितीबाबत आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र हज कमिटी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
हज यात्रेसाठी गेलेल्या एकाचा उष्माघाताने मृत्यू-अब्दुल सत्तार -------- मृत्यू झालेली व्यक्ती जळगावची रहिवाशी -अब्दुल सत्तार ---------- राज्यातून २० हजार ९०० जण हजला गेले होते-अब्दुल सत्तार
![Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/d536f15c62b6bebd23c2d9d20381d4001738333813926718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/be3e2cefab6280de0bc12311298df03d1738328038592718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/36c44ae6f9f665c39245447dda553ff41738327288689718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/5c2c5d6980e503c34fcfb76e70f951cb1738322652136718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/bc0945bd784de9e457acf1b623dc4c911738321248764718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)