Latur Lok Sabha : नवं मतदारांचा कोणाला फायदा? लातूरच्या ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं
Latur Lok Sabha : नवं मतदारांचा कोणाला फायदा? लातूरच्या ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं लातूर लोकसभा चौपाल लातूर लोकसभेच्या या वेळेच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती... मागील ट्रम भाजपाने ही जागा एक हाती ओढून आणली होती.. यावेळी ही जागा भाजप खेचून आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे... मात्र कधी नव्हे ते काँग्रेस पक्षानं जातीय समीकरण साधत भाजपा समोर मोठा आव्हान निर्माण केलं होतं... गत निवडणूक आणि यावेळी च्या निवडणुकीत मताच्या टक्केवारी तसा फरक नाही मात्र वाढलेल्या नव मतदारांचा कोणाला फायदा होणार याची चर्चा मात्र रंगत आहे.... नवं मतदारांचा कोणाला फायदा होणार याची चर्चा मात्र रंगत आहे..याबाबत लातूरच्या ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं त्याच्याशी चर्चा केली आहे आमची प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी


















