एक्स्प्लोर
Kolhapur Protest : बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कोल्हापुरात सुरु होतं आंदोलन, शहरात तणावाचं वातावरण
कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसववा.. या मागणीसाठी बासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्य आंदोलन करण्यात आलं.. यावेळी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेकण्यात आली.. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला... या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत.. या घटनेनंतर शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे...
कोल्हापूर
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement