एक्स्प्लोर
Kolhapur Crime : लग्नाला नकार दिल्यानं महिलेची निर्घृण हत्या ABP Majha
लग्नाला नकार दिल्यानं महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.. कोल्हापूरच्या कसबा बावडा या भागातल्या लाईन बाजार परिसरात ही घटना घडली आहे.. कविता जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे... या प्रकरणातील मारेकरी राकेश संकपाळ स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय.
आणखी पाहा






















