एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kolhapur : अंबाबाई मंदिरात 12 व्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे. मंदिराच्या मूळ बांधकामात हा शिलालेख आहे. त्यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीत १६ ओळी आहेत. दानपत्र स्वरुपातील हा शिलालेख असल्याची शक्यता वर्तवली जातेय. १ फूट रुंद आणि २ फूट उंच असा हा शिलालेख आहे. याबद्दल अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर.....
कोल्हापूर
![Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/095eff9dc26dc3bdf41a7553fa217de21718525762811718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
![Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/dfdad806150b7bbeac1a740f0ff5bd8b1718518441391261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
![Kolhapur : तीन लहान मुलांचे हातपाय बांधून मारहाण, कोल्हापूर जिल्ह्याच्या हडगले गावातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/269186070ce68cabf8c1beef6883a444171819483409890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur : तीन लहान मुलांचे हातपाय बांधून मारहाण, कोल्हापूर जिल्ह्याच्या हडगले गावातील घटना
![Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/b757e592c35bdda1c6ea2c1bcb74b60b171764916233190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळा
![Kolhapur Shivrajyabhishek 2024 : कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/e10679458ab9250f838c209e1ac86eee171764521613190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Shivrajyabhishek 2024 : कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement