एक्स्प्लोर
Jalna Rasta Roko :जालन्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्याआंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस
जालन्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या १८ आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास दखलपत्र गुन्हा दाखल करुन ही नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार.
आणखी पाहा























