एक्स्प्लोर
Jalna Lathicharge : मनोज जरांगेंचं अल्टिमेटम, सरकारचं शिष्टमंडळ दुपारी जालन्यात येणार
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आता आक्रमक झालेत. जोपर्यंत सरकारचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत पाणीही न पिण्याचा पुनरुच्चार त्यांनी काही वेळापूर्वी केलाय. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी काही वेळीपूर्वी जरांगे यांची भेट घेतली. आणि सरकारचं शिष्टमंडळ दुपारी साडेबारा वाजता येईल, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे यांना राज्यातून मिळणारा पाठिंबा आणि रोज भेटणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यामुळे सरकारकडून हालचालींना वेग आलाय.
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement