एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajmal Lakhichand : राजमल लखीचंद यांच्या अडचणीत वाढ? 1 हजार 284 किलो दागिन्यांचा माल ठेवला नजर गहाण
जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील ईडीच्या छापेमारीत आणखी एक महत्त्वाची बाब उजेडात आलीये. आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद आणि मानराज नावाने असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेताना १ हजार २८४ किलो दागिन्यांचा माल नजर गहाण ठेवला होता. ईडीनं कसून तपास केल्यावर ही बाब समोर आली. प्रत्यक्षात त्यांच्याकडे ३९.३३ किलो वजनाचे दागिने आढळून आलेत. त्यातही तीन आरोपींच्या कंपन्यांमधील माल साठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात शून्य दाखवल्याचा गंभीर आरोप ईडीनं केला होता. शिवाय मोबाइल फोनमध्ये विदेशी गुंतवणुकीसंदर्भात संशयास्पद कागदपत्रे आढळल्याचे नमूद करण्यात आलंय.
जळगाव
Manoj Jarange Vidhan Sabha : लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे आज जाहीर करणार भूमिका
Jalegaon News:गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं,भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Ajit Pawar Full Speech : हिंदीतून भाषणाला सुरुवात, मोदींचा कार्यक्रम अजितदादांनी गाजवला ABP Majha
Nepal Accident Special Report : Varangaonच्या जावळे कुटुंबातील चौघांचा जीव गेला; तो निरोप ठरला अखेरच
Jalgaon : नेपाळमध्ये गेलेले जळगावातील 80 नागरिक बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement