एक्स्प्लोर
Eknath Khadse : जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना NCP काळे झेंडे दाखवणार, कापूस प्रश्नाकडे लक्ष नाही
मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला विरोध नाही. कापूस प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नसल्यानं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. एकनाथ खडसे यांचं वक्तव्य.
आणखी पाहा


















