एक्स्प्लोर
Bhusaval Controversial Post : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भुसावळमधील एसटी चालकाला अटक
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भुसावळमधील एसटी चालकाला महागात पडलंय. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलीय. या चालकाने व्हॉट्सअपॅ ग्रु्पवर आक्षेपार्य पोस्ट टाकली होती. यावरून एसटी कर्मचारी आणि संबंधित वाहकामध्ये शाब्दिक वाददेखील झाला होती. वाद वाढल्याने अनुचित घटना घडू नये म्हणून याबाबत व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन असलेल्या वाहकाने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित चालकाला अटक केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement














