एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Zomato Delivery Boy ला वाहतूक मारहाण, स्वरक्षणासाठी मारल्याचा दावा
Zomato Delivery Boy ला वाहतूक पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तामिळनाडूच्या विरुधुनगर परिसरातील हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जातंय. यांत वाहतूक पोलीस या डिलिव्हरी बॉयला मारहाण करत असल्याचे पाहायला मिळतंय. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. डिलिव्हरी एजंटने चाकू दाखवून धमकावलं आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा या पोलिसाने केलाय.
भारत
![Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/df4021bd5e090e402c43918947c325aa1719736202342719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?
![Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2c27f6b9db460295dc1258e9c81bc7c21719731754176719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस
![PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/97d2d691f8156037af38d18c6adb685f1719731026927719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन
![Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8c5c835c0214bf9c4a17d8a05077b8ff1719730430047719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
![Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/22336f5f802d35fb95751fabbb9690af1719726344530719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement