एक्स्प्लोर
Tirupati : शिवरायांची मूर्ती असल्यानं अडवल्याचा दावा; व्हायरल व्हिडीओनंतर देवस्थानचं स्पष्टीकरण
Tirumala Tirupati Devasthan : आंध्र प्रदेशातील (Aandhra Pradesh) तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जात असताना गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्ती असल्यानं चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिले नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. या व्यक्तीनं एक व्हिडीओ शेअर करत याबाबत दावा केला होता. यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र याबाबत आता तिरुमाला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं संस्थाननं म्हटलं आहे.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement