एक्स्प्लोर
Goa Corona Rule : गोव्यात पर्यटकांवर कोविड निर्बंध नाही, निर्बंधाशिवाय नवीन वर्ष साजरा करता येणार
गोव्यात नवीन वर्ष आणि ख्रिसमस साजरा करायला येणाऱ्या पर्यटकांना, कोविड निर्बंधाशिवाय गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करता येणार. पर्यटकांवर कोणतेही निर्बंध लागू नसणार.
आणखी पाहा























