एक्स्प्लोर
Advertisement
Indian Visas to Canadians : पुढील सूचनेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणं भारत सरकारनं बंद
खलिस्तानी अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या कॅनडा सरकारला भारत सरकारनं चांगलाच दणका दिला आहे. पुढील सूचनेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणं भारत सरकारनं बंद केलं आहे. दोन दिवसांपूर्वी कॅनडानं भारताच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. गुप्तचर विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याचं नाव देखील कॅनडानं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अशा अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करणं निषिद्ध मानलं जातं. तरीही, जस्टीन त्रुदो यांच्या सरकारनं हा पोरकटपणा केला, त्याला आता भारत सरकारनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement