एक्स्प्लोर
S. Jaishankar :पाकिस्तान-चीनला एकत्र आणल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर परराष्ट्रमंत्र्यांचं उत्तर
पाकिस्तान आणि चीनला मोदी सरकारनं एकत्र आणल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांना उत्तर दिलंय. राहुल गांधींनी इतिहास वाचायला हवा असं जयशंकर यांनी म्हटलंय. चीन आणि पाकिस्तान याआधीही एकत्र होते असं सांगताना जयशंकर यांनी आधीची दोन उदाहरणंही दिली आहेत. १९६३ मध्ये पाकिस्ताननं शक्सगाम व्हॅली बेकायदेशिररित्या चीनला सोपवली होती आणि १९७० साली चीननं पाकव्याप्त काश्मीरमधून कोराकोरम हायवे बांधला होता याची आठवण जयशंकर यांनी करून दिलीय.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement