एक्स्प्लोर
Presidential Election 2022 : द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा लढतीचा आज निकाल ABP Majha
देशाचे १६ वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेय. संसद भवनाच्या खोली क्रमांक ६३ मध्ये मतमोजणी सुरू झालेय. . या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. यशवंत सिन्हा यांना किती मिळणार आणि विरोधकांची किती मतं फुटली हे या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ४८०० आमदार आणि खासदारांनी मतदान केलंय
भारत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















