एक्स्प्लोर
Advertisement
रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात लॉकडाऊन करा, मेडिकल काऊन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरेंची मागणी
मुंबईत सर्वाधिक चाचण्या होऊन देखील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आता कमी झाला आहे. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या आकडेवारी नुसार 29 एप्रिला एकूण 43525 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 4328 कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हा पॉझिटिव्हीटी दर आता 9.94 टक्के आहे. महिन्याच्या सुरुवातीला 4 एप्रिला हा दर 27.94 टक्के होता. त्यावेळी 51 हजार 313 चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 11 हजार 573 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. म्हणजे महिनाभरात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जवळपास 20 टक्क्यांनी घटला आहे.
भारत
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement