एक्स्प्लोर
Advertisement
Pradeep Kurulkar whatsapp chats : प्रदीप कुरुलकरांच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून धक्कादाय खुलासे समोर
डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी गुप्त संरक्षण योजनांखेरीज हिंदुस्थानी क्षेपणास्त्र यंत्रणेचीही माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवल्याचा आरोप एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात केलाय. याचेच आता व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. तसंच कुरुलकर यांनी राफेल विमानांपासून क्षेपणस्त्रांवरही चर्चा केल्याची माहिती एटीएसच्या हाती लागलीये. आरोपपत्रानुसार, कुरुलकर आणि जारा दासगुप्ता नावाची महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. हनी ट्रँपमध्ये अडकलेल्या करुलकरांनी या महिलेला संरक्षण व्यवस्थेतील गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion