![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी
PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. मोेदींनी लगेचच पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. दरम्यान, आज संध्याकाळी नवी दिल्लीत नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. या बैठकीत खातेवाटप केेलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर नवी दिल्लीत नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी रेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला बैठकीत खातेवाटप केेलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर . मोेदींनी पीएम किसान निधीचा हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली
![Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/c5fe038ed0d19c24d4812b66421407141719307704850719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/14571e2c374c9fa65adcb28f9d52ef491719300988457719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7c812f237915010acd07a1e20f130e141719291294826719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Prataprao Jadhav Oath : केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी घेतली शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3d7214fe06c3232af28a75d104031b591719214608017719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Member of Parliament Oath Ceremony : लोकसभेच्या नवीन सदस्यांचा शपथ ग्रहण सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/6a3f274a8d25ab3b56cace14c2ee6b071719212872532719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)