एक्स्प्लोर
India Gate वर पंतप्रधान मोदींच्या हस्ते Netaji Suhashchandra Bose यांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. यानिमित्त इंडिया गेटवरील होलोग्राम प्रतिमेचं मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलाय.. अमर जवान ज्योत ज्याठिकाणाहून हटवलं त्याच ठिकाणी आता सुभाषचंद्र बोस यांची होलोग्राम प्रतिमा बसवण्यात आलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















