एक्स्प्लोर

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2' सिनेमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची झलक पाहायला मिळाली आहे. या सिनेमात मोदींचा कॅमिओ आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. 

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' सिनेमा (Dhurandhar 2 Movie) सध्या चर्चेत आहे. पण, आता सिनेमातल्या एका सीननं आता या सिनेमाच्या अधिक चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार,  'धुरंधर 2' सिनेमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) झलक पाहायला मिळाली आहे. या सिनेमात मोदींचा कॅमिओ आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. 

Dhurandhar 2 Narendra Modi Scene: खरंच 'धुरंधर 2'मध्ये पंतप्रधान मोदींचा कॅमिओ? 

'धुरंधर 2'मध्ये दाखवण्यात आलेल्या सीनमध्ये पंतप्रधान मोदींची झलक पाहायला मिळालीय, हे खरं आहे. पण,  पंतप्रधान मोदींचा कॅमिओ नाही. मोदी दिसतायत, पण मोदींनी प्रत्यक्षात अभिनय केलेला नाही. खरं तर सिनेमात दिसलेली मोदींची झलक म्हणजे, त्यांचं भाषण आहे. ज्यावेळी 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपनं लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं होतं. त्यावेळी त्यांनी भाषण दिलेलं, त्याच भाषणाचं फुटेज 'धुरंधर 2'मध्ये वापरण्यात आलं आहे. मोदींच्या भाषणाची क्लिप भाषणात अशा पद्धतीनं जोडण्यात आली आहे की, तो सीन एक देशभक्तीपर सीन वाटतोय.  

Dhurandhar 2 Viral Scene Reaction: सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या रिअॅक्शन 

सध्या 'धुरंधर 2'मध्ये दिसणारी मोदींची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, त्यावर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर याला 'मोदींचा सिनेसृष्टीतला डेब्यू', असं म्हटलं आहे. 

अनेक युजर्सनी या सीनचं वर्णन सिनेमातील सर्वात प्रभावी आणि भावस्पर्शी दृश्य असं केलंय. दुसरीकडे, काही जणांनी मात्र अशा प्रकारच्या फुटेजचा वापर केल्याबद्दल योग्य श्रेय दिलं गेलं आहे की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केलेत. अशातच मोदींच्या कॅमिओची चर्चा रंगल्यामुळे आता 'धुरंधर 2'च्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Aditya Dhar Dhurandhar 2 Vision: देशभक्तीचा अँगल जोडण्याचा खास प्रयत्न 

दिग्दर्शक आदित्य धर यांनी मोदींच्या भाषणाची झलक सिनेमात दाखवून देशभक्तीचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. हेच कारण आहे की, हा छोटासा सीन प्रेक्षकांवर मोठी छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

Raja Shivaji First Look Teaser: शौर्य, सन्मान अन् स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक; 'धुरंधर द रिव्हेंज'सोबत 'राजा शिवाजी'चा First Look Teaser थिएटरमध्ये रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget