एक्स्प्लोर
Advertisement
Digital News Portal, OTT | डिजिटल न्यूज पोर्टल, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेन्टवर केंद्र सरकारचा अंकुश!
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मला ग्राहकांची पसंती वाढत चालली आहे. कोरोनाच्या काळात तर अनेक चित्रपट याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. परंतु या प्लटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेन्टवर कोणताच अंकुश नसल्याची तक्रार वारंवार येत होती. याची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने याबाबत एक परिपत्रक काढले असून या नियमानुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याची नजर असणार आहे. ऑडिओ, व्हिडीओ यासोबतच चालू घडामोडीवर भाष्य करणाऱ्या आणि बातम्या देणाऱ्या डिजिटल चॅनेल्सवरही आता केंद्र सरकारच्या कक्षेत येणार आहेत.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement