एक्स्प्लोर
Narendra Modi - Amit Shah : मोदी आणि अमित शाह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
Narendra Modi - Amit Shah : मोदी आणि अमित शाह यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० बाबत घेतलेला निर्णय हा भारतासाठी आणि भारतीयांसाठी मोठा विजय, जम्मू काश्मिर आणि लडाखच्या लोकांनी आता उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करावी, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट.
आणखी पाहा























