एक्स्प्लोर
Krishna Janmashtami 2021 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुरायाची राऊळी फुलं आणि फळांनी सजली
श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेतील मंदिरातसुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करत असतात पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने भाविकांची वर्दळ फारशी दिसत नाही, परंतु भाविकांमधील उत्साह मात्र कायम आहे.
आणखी पाहा























