एक्स्प्लोर
Advertisement
ISRO XPosat Mission : कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास एक्स्पोसॅट' उपग्रहाची मदत
ISRO XPosat Mission : कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास एक्स्पोसॅट' उपग्रहाची मदत इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचे आज प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचंही प्रक्षेपण होणार आहे.सूर्य आणि चंद्रानंतर इस्रोची ब्लॅक होल मोहीम. संशोधनासाठ ISRO आज श्री हरिकोटा येथून लाँच करणार एक्स-रे पोलरिमीटर सॅटेलाइट.
भारत
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion