एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Indian Air Force : वायुसेनेची 88 वर्ष.. काय आहे भारतीय वायुसेनेचा इतिहास? वायुसेना दिनाचं महत्त्व!
Air Force Day 2021: आज भारतीय वायुसेना 89 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 89 वर्षापूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. आजचा दिवस वायुसेना गाजियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात. वायुसेना दिनी भारतीय वायुसेनाचे चिफ आणि तीन सशस्त्र सेनांचे वरिष्ठ अधिकारी देखील सामिल होतात. देशाच्या वायुसीमेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या खांद्यावर असते. आजच्या दिवशी वायुसेनेचे पायलट हे वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानांचा एअर शो करतात.
भारत
![Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e013676aa4eff4e2c843380cd551eb311718374506054977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी
![NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/08e0591ad38ef6ceabaf37e51120dbf5171826394838090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार
![Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/a00a5df199758ec447b8eb945ce0a4971718086157404719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत
![Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/96deee3854e876becc957d0010c628f51718067483538719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं
![Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/8c14d4bda1342f9612aaa7655e85ccfa171803348098890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement