एक्स्प्लोर
Gujarat CM Vijay Rupani resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा ABP Majha
Vijay Rupani Resign: गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली.
आणखी पाहा























