एक्स्प्लोर
Bhupendrabhai Patel : गरब्याचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश : ABP Majha
Garba : गरब्याचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश , 15 वा सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता
गरब्याचा युनेस्को’च्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांंनी दिलीय. १५ वा सांस्कृतीक वारसा म्हणुन गरब्याला युनेस्कोकडून मान्याता देण्यात आली आहे.
आणखी पाहा























