एक्स्प्लोर
EPFO CBI: इपीएफओ कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांना साबीआयकडून अटक ABP Majha
ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील १८ कोटी ९७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं आठ कर्मचाऱ्यांना अटक केलीय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कांदिवली कार्यालयातील ८ कर्मचाऱ्यांनी बनावट दावे करून १८ कोटी ९७ लाख रुपये लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयनं चौकशी करून कारवाई केलीय. या आठ कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं आधीच निलंबित केलंय. ईपीएफओ कार्यालयातील क्लर्क चंदनकुमार सिन्हा हा या प्रकरणातला मास्टरमाईंड आहे. त्यानं अन्य सहकाऱ्यांच्या मदतीनं २०१९ ते २०२१ या काळात स्थलांतरित कामगारांच्या ८१७ खात्यांचा वापर करून बोगस दावे केले आणि कोट्यवधी रुपये उकळले. काही मजुरांच्या नावानं पीएफ खातं उघडून त्यानं मुंबईत बंद पडलेल्या २० कंपन्यांचे पीएफचे पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement