एक्स्प्लोर
Ram Navami 2023 : Ayodhya:राम नवमीनिमित्त शरयू नदीला वंदन करण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी
आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे... देशभरातून भाविक अयोध्येत दाखल झालेत... अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...अयोध्येत आज राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, दुपारी 12 वाजता 56 प्रकारचा भोग दाखवला जाणार आहे. तर शरयू नदीला वंदन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
आणखी पाहा























