एक्स्प्लोर
Advertisement
#Corona : दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू
Delhi Corona Deaths: दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये शनिवारी ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ऑक्सिजन साठा संपल्याने जवळपास 1 तास 20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होऊ शकला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दवाखान्यातील ऑक्सिजन संपल्यामुळं बत्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलोजी विभागाचे विभागाध्यक्षांचा देखील मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी सात अन्य रुग्ण देखील यामुळं दगावले. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहे
भारत
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement