एक्स्प्लोर
Karnatak : कर्नाटकमध्ये Hijab वरुन सुरु झालेल्या वादाचे बीडमध्ये पडसाद, 'पहले हिजाब, फिर किताब' असे बॅनर
कर्नाटकातील हिजाबवरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत. बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये बॅनर लावण्यात आलेत, 'पहले हिजाब, फिर किताब' अशा आशयाचे हे बॅनर आहे. या वादाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत.
आणखी पाहा























