एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cheetah Come Back Spcial Report : 70 वर्षानंतर भारतात पाऊल ठेवणार चित्ता, मोदींच्या हस्ते गृहप्रवेश
वेग हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर येतो जंगलातून धावणारा चित्ता. भारतातल्या जंगलात विद्युतवेगाने आगेकुच करणारा हाच प्राणी मात्र भारतातून नामशेष झाला. त्यामुळे आता चित्ता भारतीयांना फक्त जुन्या फोटोंमधून किंवा गुगलवर सर्च केल्यावरच बघायला मिळतो. पण आनंदाची बाब म्हणजे हाच चित्ता आता भारतात कमबॅक करणार आहे. आपल्या देशात चित्ता नेमका कुठुन आणला जाणार आहे... त्यांचा अधिवास कुठे आणि कसा असणार आहे.... जाणून घेउयात या रिपोर्टमधून.......
भारत
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion