एक्स्प्लोर
लय भारी... मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 2 दिवसांच्या पावसात तानसा तलाव ओव्हरफ्लो
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक २३ जुलै २०२५) भरुन ओसंडून वाहू आगला.
Mumbai tansa lake overflow
1/7

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक २३ जुलै २०२५) भरुन ओसंडून वाहू आगला. आज सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
2/7

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे’ ३ दरवाजे दिनांक ७ जुलै २०२५ रोजी उघडण्यात आले आहेत.
Published at : 23 Jul 2025 08:05 PM (IST)
आणखी पाहा























