एक्स्प्लोर
CDS Bipin Rawat:राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडून General बिपीन रावतांना श्रद्धांजली
कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले CDS General Bipin Rawat यांचं निधन झालं. रावत यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक नेते, अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आणखी पाहा























